कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली.
श्रीमती मेधा खरे व त्यांच्या समूहाने गणेश वंदना सादर केली.
त्यानंतर श्रेया ताम्हणकर व त्यांच्या समूहाने लावणी सादर केली.
डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली लावणी, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका सावनी रवींद्र यांनी सुरेखपणे गायली.
हिंदू कॉलनी मराठी संस्कृती मंच यांनी लाठी-काठीचे सादरीकरण केले.
श्रीमती शुभांगी घाटणेकर (पूर्वज ब्रँड) यांनी वैदिक फॅशन शो सादर केला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या पद्मश्री डॉ. सोमा घोष उपस्थित होत्या.
विशेष पाहुणे म्हणून आधा शंकराचार्य त्रिकाल भवंत सरस्वती जी, डॉ. मंजूषा कुलकर्णी तसेच अधिवक्ता ईशा अग्रवाल उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध सिमरन आहुजा यांनी केले.
या सोहळ्यात पुढील मान्यवरांना “महाराष्ट्र श्री सन्मान” प्रदान करण्यात आला:
यांना “महाराष्ट्र श्री सन्मान” प्रदान करून गौरविण्यात आले.

मनरंग LLP चे संचालक श्रीरंग मोहोळकर आणि डॉ. राजेश श्रीवास्तव यांच्या वतीने “महाराष्ट्र श्री सन्मान” सोहळा आयोजित करण्यात आला.